अर्थ : शरीराचे चलनवलन करणारी शक्ती.
उदाहरणे :
माणूस मरतो म्हणजे त्याच्या शरीरातला प्राण निघून जातो
समानार्थी : चेतनशक्ती, चैतन्य, चैतन्यशक्ती, जीवशक्ती, प्राण, प्राणशक्ती
अर्थ : कोणताही सजीव पदार्थ.
उदाहरणे :
औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात विविध जीवांचे अस्तित्व पृथ्वीवरून झपाट्याने नष्ट होऊ लागले.
समानार्थी : सजीव
जीव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeev samanarthi shabd in Marathi.